पुणे मेट्रोत द्विभाषा सुत्राची विनंती, Request for Bilingual Policy in Pune Metro

२ ऑक्टोबर २०२४ रोजी ‘पुणे मेट्रो’ प्रकल्पात मराठी आणि इंग्लिश असा द्विभाषा सुत्राचा अवलंब करण्यासंदर्भात पुणे मेट्रो प्रशासनाला विपत्राद्वारे विनंती केली.

On 2nd October 2024, a request was made to the Pune Metro administration via email to adopt a bilingual system in Marathi and English for the ‘Pune Metro’ project.

द्विभाषा सुत्र - पुणे मेट्रो प्रशासनाला पाठवलेले पत्र
द्विभाषा सुत्र – पुणे मेट्रो प्रशासनाला पाठवलेले पत्र

त्याचे पुणे मेट्रो प्रशासनाने पुढीलप्रमाणे उत्तर दिलेले आहे. The Pune Metro administration has responded as follows,

द्विभाषा सुत्र - पुणे मेट्रो प्रशासनाने दिलेले उत्तर
द्विभाषा सुत्र – पुणे मेट्रो प्रशासनाने दिलेले उत्तर

आपणालाही पुणे मेट्रो प्रशासनास यासंदरर्भात विनंती करायची असल्यास त्यासाठीचे संपर्क पत्ते त्यांच्या संकेतस्थळावर याठिकाणी मिळतील.

If you also wish to make a request to the Pune Metro administration regarding this matter, you can find the contact details on their website here.

पुणे मेट्रो ग्राहकसेवा केंद्र / Pune Metro Customer Care


Discover more from Rohan J

Subscribe to get the latest posts sent to your email.