कोणत्याही विषयावर अल्पदृष्टीतून दीर्घ बोलावे लागते, परंतु दीर्घदृष्टीतून अल्प बोलावे लागते. जेव्हढा पल्ला अधिक, तेव्हढे मौन अधिक.
On any subject, one has to speak a lot from a short-sighted perspective, but from a long-sighted perspective, only a few words are needed. The greater the reach, the greater the silence.
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)