जे पडतंय ते सावरण्याच्या नादात जे आहे ते वाढवण्याकडे अनेकदा लक्ष जात नाही. जे आहे ते वाढवले, तर जे पडत आहे तेही सहसा आपसुक सावरले जाते. त्यामुळे जास्तितजास्त वाढवावे, अपरिहार्य असेल तिथेच थोडेफार सावरावे अशी वाटचाल असावी. #महाराष्ट्रधर्म
In the pursuit of fixing what is falling apart, we often overlook the opportunity to grow what we already have. If we focus on nurturing and expanding what we have, the things falling apart usually tend to fix themselves naturally. Therefore, the approach should be to maximize growth and make minimal adjustments only where absolutely necessary.
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.