कृत्रिम मेधा तंत्रज्ञानाने भाषिक अडसर कमी AI Reduced the Linguistic Barriers

इतर कोणत्याही गोष्टी पेक्षा ‘कृत्रिम मेधा’ (Artificial Intelligence) तंत्रज्ञानामुळे आजच्या काळात ज्ञानार्जन व अभिव्यक्ती यात येणारा भाषिक अडसर कमालीचा दूर झालेला आहे.

Compared to anything else, the advancements in ‘Artificial Intelligence’ (AI) technology have greatly reduced the linguistic barriers in acquiring knowledge and expressing oneself in the present era.

कृत्रिम मेधा
‘कृत्रिम मेधा’ तंत्रज्ञानाने भाषिक अडसर कमी झालेला आहे