Category: मराठी महाराष्ट्र

मराठी महाराष्ट्र

महाराष्ट्राचे चर्चाविश्व, प्रादेशिक ओळख, जातिमुक्तीसाठी अंतःसंघर्ष आणि ‘मराठा’ एकक

सदानंद मोरे यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. यशवंत सुमंत (राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ) यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत आणि त्यानुषंगाने माझी स्वतःची काही वैचारिक निरिक्षणे मी …
मराठी महाराष्ट्र

राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रनिर्मिती कशी होते? राष्ट्रीयत्वाची जडणघडण

‘संयुक्त महाराष्ट्र’ या आपल्या पुस्तकात दि. के. बेडेकर यांनी १९४७ सालीच राष्ट्र कसे निर्माण होते? राष्ट्र कशाला म्हणायचे? हे अगदी वस्तुनिष्ठपणे विशद केले आहे. बेडेकर यांनी मांडलेल्या या संकल्पनांचा …
मराठी महाराष्ट्र

महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व! दि. के. बेडेकर यांच्या संकल्पनांचे विश्लेषण

महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व म्हणजे काय? मुळात महाराष्ट्राला स्वतःचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व आहे का? याचा स्पष्टसा खुलासा आजही महाराष्ट्राच्या समाजमनात झालेला दिसत नाही. दि. के. बेडेकर यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ (१९४७) या आपल्या …
मराठी महाराष्ट्र

चलनाशी आणि भाषेशी माणसांचे हित जोडलेले असते Currency and Language are Tied to the Interests of the People

व्यवहार जसा कोणत्याही चलनात होऊ शकतो, पण म्हणून कोणतेही चलन देशाच्या अधिकृत व्यवहारात वापरले जात नाही, तसे संवादही कोणत्याही भाषेत होऊ शकतो, पण म्हणून संवादासाठी कोणतीही भाषा देशांतर्गत अधिकृत …
मराठी महाराष्ट्र

परभाषेचा वापर गुलामीचे द्योतक Foreign Language Hallmark of Imperialism

स्थानिक शासकीय व्यवस्थेतून परभाषेचा वापर होणे गुलामीचे द्योतक आहे आणि स्थानिक कारभारात परभाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी शासनातर्फे अधिकृतपणे प्रयत्न केले जाणे हे साम्राज्यवादाचे लक्षण आहे. The use of a foreign …