मराठी शाळांत पहिलीपासून हिंदी? Hindi from the first grade in Marathi schools?
October 22, 2024
यामुळे मराठी शाळांमधील लहान मुलांवरील अनावश्यक शिक्षणाचे ओझे वाढणार आहे. याउलट इतर इयत्तांमधूनही हा विषय पूर्णतः ऐच्छिक करावा. मराठी मुलांची वेळ आणि ऊर्जा विज्ञान-तंत्रज्ञान संदर्भातील आधुनिक विषयांवर सत्कारणी लावावी. …