मराठी भाषेचे ‘चलन’ बळकट व्हावे
October 18, 2024
‘भाषा हे केवळ संवादाचे माध्यम आहे’ असे म्हटले जाते. पण ते खरेच केवळ संवादाचे माध्यम आहे का? की संवादापलीकडे भाषेचे आपले काही महत्त्व आहे? मुळात भाषेचा वापर कशासाठी केला …