Category: विचार
Quotes
जिथे अर्थ लागून धैर्य येत नाही, तिथे भितीतून अंदाज लावले जातात. यातच अंधश्रद्धेचे मूळ आहे. Where understanding does not lead to courage, fear gives rise to assumptions. This is …
Quotes
खरी बुद्धिमत्ता ही पाठांतरातून मिळवलेल्या माहितीतून वाढत नाही, तर आत्मनिरीक्षणातून मिळवलेल्या ज्ञानातून वाढते. True intelligence does not grow from memorized information but from the wisdom gained through self-reflection.
Quotes
माणूस स्वतःतून ठाम असेल, तर त्यास जगात काय चालले आहे? यातून उद्विग्नता येत नाही. तो शांतपणे केवळ प्रश्नांवरील पर्यायी उत्तरांचा विचार करतो. When a man is firm within himself, …
Quotes
आपल्या उपजीविकेचे अर्थकारण जर मर्यादित असेल, तर आपले विचारही त्यानुषंगाने हळूहळू मर्यादित होऊ लागतात. त्यामुळे एकतर अमर्याद विचारांतून अमर्याद अर्थकारणाकडे जाणे आवश्यक आहे किंवा अमर्याद अर्थकारणातून अमर्याद विचार मिळवणे …
Quotes
महाराष्ट्रासह भारतीय संघराज्यातील राज्यांना स्वायत्तता मिळणे ही काळाची गरज आहे. #स्वायत्तमहाराष्ट्र It is the need of the hour for Maharashtra and other states in the Union of India to …