Category: कविता
कविता
निसर्गात पाऊस येता मनानेभुईतून डोकावली चार पानेहवेतून डोले यशाचेच गाणेनिसर्गास काहीच देणे न घेणे कवी : रोहन जे । वृत्त : भुजंगप्रयात । लेखन : नोव्हेंबर २०२४ भावार्थ – …
कविता
भिती वाटता जीव काहूर राही न जाणे कसे काय होणार काही विचारात गुंतून डोके सदाही उरी दाटता भाव आभास पाही खरे काय ते की मनाचाच कावा कुणी ओळखावे कसे …
कविता
मराठीत बोलून पावे मराठी मनातून वाहून विश्वात ती उभी राहता हीच जीवंत पाठी नसे भ्रांत जन्मास या कोणती महा होय राष्ट्र कसूनी मराठी फुलावीत शब्दे जगी जागती पुढे चालता …