Category: विचार
Quotes
जिथे अर्थ लागून धैर्य येत नाही, तिथे भितीतून अंदाज लावले जातात. यातच अंधश्रद्धेचे मूळ आहे. Where understanding does not lead to courage, fear gives rise to assumptions. This is …
Quotes
खरी बुद्धिमत्ता ही पाठांतरातून मिळवलेल्या माहितीतून वाढत नाही, तर आत्मनिरीक्षणातून मिळवलेल्या ज्ञानातून वाढते. True intelligence does not grow from memorized information but from the wisdom gained through self-reflection.
Quotes
माणूस स्वतःतून ठाम असेल, तर त्यास जगात काय चालले आहे? यातून उद्विग्नता येत नाही. तो शांतपणे केवळ प्रश्नांवरील पर्यायी उत्तरांचा विचार करतो. When a man is firm within himself, …
Quotes
आपल्या उपजीविकेचे अर्थकारण जर मर्यादित असेल, तर आपले विचारही त्यानुषंगाने हळूहळू मर्यादित होऊ लागतात. त्यामुळे एकतर अमर्याद विचारांतून अमर्याद अर्थकारणाकडे जाणे आवश्यक आहे किंवा अमर्याद अर्थकारणातून अमर्याद विचार मिळवणे …
Quotes
जनतेवर तिच्या मनाविरुद्ध सत्ता गाजवणे हे अत्यंत खर्चिक काम असते, आणि अशी सत्ता ही केवळ देशोधडीला लागेपर्यंतच गाजवता येते. Ruling over the people against their will is an extremely …