यंत्रमानवांचा उदय आणि जागतिक जाणीवेचा विस्तार The Rise of Robots and the Expansion of Global Consciousness
October 25, 2024
येत्या काळात बुद्धिवान यंत्रमानवांचे जसे आगमन होईल, तसे ‘मानव असणे म्हणजे काय?’ या प्रश्नावरील चिंतनाला अपरिहार्य चालना मिळेल. जागतिक जाणीवा विस्तारण्याकरिता हे उपयुक्त असेल. In the coming times, as …