मराठी शाळांत पहिलीपासून हिंदी? Hindi from the first grade in Marathi schools?

यामुळे मराठी शाळांमधील लहान मुलांवरील अनावश्यक शिक्षणाचे ओझे वाढणार आहे. याउलट इतर इयत्तांमधूनही हा विषय पूर्णतः ऐच्छिक करावा. मराठी मुलांची वेळ आणि ऊर्जा विज्ञान-तंत्रज्ञान संदर्भातील आधुनिक विषयांवर सत्कारणी लावावी.

मराठी शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी?

This will unnecessarily increase the educational burden on children in Marathi schools. Instead, the subject should be optional across other grades. Marathi students’ time and energy should focus on modern science and technology subjects.

मराठी शाळा
मराठी शाळा

Discover more from Rohan J

Subscribe to get the latest posts sent to your email.