ही भारतीय संघराज्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब आहे. भारतीय संघराज्यात सर्वच पातळ्यांवर सुमार कामगिरी केल्याची प्रशस्ती म्हणून उत्तर भारताला २०२६ नंतर लोकसंख्येच्या नावाखाली अधिकची राजकीय ताकद वाढवून देण्यात येणार आहे. याचा केवळ दक्षिण भारतातूनच नव्हे, तर महाराष्ट्रातूनही कडाडून विरोध व्हायला हवा. अन्यथा भारतीय संघराज्यात प्रगती करण्यात कोणालाही रस उरणार नाही.
This is an extremely critical issue concerning the future of the Union of India. As a testament to subpar performance at all levels, North India is set to gain increased political power under the pretext of population after 2026. This move should face staunch opposition, not only from South India but also from Maharashtra. Otherwise, no one in the Union of India will remain interested in driving progress.
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.