पैसे हाताळणे ही कला Managing Money is an Art

पैसे कमावणे ही जशी कला आहे, तसे पैसे हाताळणे ही त्याहून मोठी कला आहे. आयुष्यातील आर्थिक अडचणी या सहसा पैसे कमावण्यात कमी पडल्याने येत नाहीत, तर पैसे हाताळण्यात कमी पडल्याने येतात.

Earning money is an art, but managing money is an even greater art. Financial difficulties in life usually don’t arise from a lack of earning money, but from a lack of managing it properly.