महाराष्ट्र देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर, तसेच विमानतळांवर मराठीचा प्राधान्याने वापर व्हायला हवा आणि तिथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना अस्खलित मराठी येणे अनिवार्य असायला हवे यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांना मागणी करावी लागते आणि त्याकडे कोणीही लक्ष देत नाही वा त्याला गांभीर्याने घेत नाही यातच आपल्या स्वातंत्र्याची नेमकी अवस्था दिसून येते.
In Maharashtra, Marathi should be given priority at all railway stations and airports, and it should be mandatory for all employees working there to be fluent in Marathi. However, local citizens have to repeatedly demand this, and yet, neither is any attention paid to it, nor is it taken seriously. This, in itself, reflects the true state of our independence.
बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी
पुस्तक
(१) संगणकाची गोष्ट (२०१७)
Discover more from Rohan J
Subscribe to get the latest posts sent to your email.