मराठी शोधयंत्र Marathi Search Engine – marathisearchengine.com

मराठी आणि हिंदी भाषेची लिपी समान असल्याने गुगलच्या ‘मराठी आवृत्तीत’ देवनागरी मराठीतून शोध घेऊनही पुष्कळदा हिंदी शोध परिणाम समोर येतात. यामुळे मराठीचे आजवर पुष्कळ आर्थिक व सांस्कृतिक नुकसान झालेले आहे. याचा विचार करता या प्रश्नावर एक तात्पुरता उपाय म्हणून आज मी माझ्यापरीने एक छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि त्यादृष्टीने marathisearchengine.com हे संकेतस्थळ सुरु केलेले आहे. या संकेतस्थळावरील शोधयंत्र हे गुगलचेच आहे, परंतु त्यात देवनागरी मराठीतून शोध घेतला असता आपल्या समोर निश्चितपणे मराठी शोध परिणाम येतील. आपल्याला हे संकेतस्थळ उपयुक्त वाटल्यास आपण ते जतन करून ठेवायला हरकत नाही. आपल्याला हा प्रयोग आवडेल अशी आशा आहे.

Marathi Search Engine
Marathi Search Engine मराठी शोधयंत्र

Since Marathi and Hindi share the same script, the Devanagari script, Google’s “Marathi version” often displays Hindi search results even when the search is conducted in Marathi. This has caused significant economic and cultural losses for the Marathi language over time. Considering this issue, I have made a small effort as a temporary solution to address this problem by launching the website marathisearchengine.com. The search engine on this site is powered by Google itself; however, when you search in Devanagari Marathi, you will definitely see Marathi search results. If you find this website useful, feel free to bookmark it. I hope you appreciate this initiative.