उत्तर भारताची लोकसंख्या आणि भविष्य North India’s Population and Future

उत्तर भारताची लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे, त्याच गतीने त्यांची भारतीय संघराज्यातील राजकीय शक्ति देखील वाढत आहे. याच राजकीय शक्तिच्या जोरावर भारतीय संघराज्याची आर्थिक आणि सांस्कृतिक सुत्रेही त्यांनी आपल्या हाती ठेवली आहेत. सावध ऐका पुढल्या हाका…

North India’s rapid population growth is increasing its political influence within the Union of India, allowing it to control the nation’s economic and cultural direction. Stay alert for what lies ahead…


Discover more from Rohan J

Subscribe to get the latest posts sent to your email.