मराठी महाराष्ट्र

रेल्वे स्थानकांवर, विमानतळांवर मराठीचा वापर Marathi at All Railway Stations and Airports

महाराष्ट्र देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर, तसेच विमानतळांवर मराठीचा प्राधान्याने वापर व्हायला हवा आणि तिथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना अस्खलित मराठी येणे अनिवार्य असायला हवे यासाठी इथल्या स्थानिक नागरिकांना मागणी …
Quotes

खरी बुद्धिमत्ता आत्मनिरीक्षणात True intelligence through Self-reflection

खरी बुद्धिमत्ता ही पाठांतरातून मिळवलेल्या माहितीतून वाढत नाही, तर आत्मनिरीक्षणातून मिळवलेल्या ज्ञानातून वाढते. True intelligence does not grow from memorized information but from the wisdom gained through self-reflection.
कविता

देणे न घेणे

निसर्गात पाऊस येता मनानेभुईतून डोकावली चार पानेहवेतून डोले यशाचेच गाणेनिसर्गास काहीच देणे न घेणे कवी : रोहन जे । वृत्त : भुजंगप्रयात । लेखन : नोव्हेंबर २०२४ भावार्थ – …
Quotes

प्रश्नांवरील पर्यायी उत्तरांचा विचार Explores the Different Answers to Life’s Questions

माणूस स्वतःतून ठाम असेल, तर त्यास जगात काय चालले आहे? यातून उद्विग्नता येत नाही. तो शांतपणे केवळ प्रश्नांवरील पर्यायी उत्तरांचा विचार करतो. When a man is firm within himself, …
Quotes

अमर्याद विचारांतून अमर्याद अर्थकारणाकडे From Boundless Thoughts to Boundless Wealth

आपल्या उपजीविकेचे अर्थकारण जर मर्यादित असेल, तर आपले विचारही त्यानुषंगाने हळूहळू मर्यादित होऊ लागतात. त्यामुळे एकतर अमर्याद विचारांतून अमर्याद अर्थकारणाकडे जाणे आवश्यक आहे किंवा अमर्याद अर्थकारणातून अमर्याद विचार मिळवणे …