Category: लेख

मराठी महाराष्ट्र

महाराष्ट्राचे चर्चाविश्व, प्रादेशिक ओळख, जातिमुक्तीसाठी अंतःसंघर्ष आणि ‘मराठा’ एकक

सदानंद मोरे यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत डॉ. यशवंत सुमंत (राज्यशास्त्र विभाग, पुणे विद्यापीठ) यांनी काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत आणि त्यानुषंगाने माझी स्वतःची काही वैचारिक निरिक्षणे मी …
लेख

‘मौनाचा नादस्वर’ – चिंतनात्मक सांगड

‘मौनाचा नादस्वर’ ही कौशलदादांची (संगीतकार कौशल इनामदार) युट्यूबवरील मुलाखत पाहण्यात आली. त्यात एका दूर्लक्षित म्हणण्यापेक्षा गृहित धरल्या गेलेल्या ‘मौन’ या विषयावर सविस्तर चर्चा झालेली आहे. एखादा विषय आणि त्यातील …
मराठी महाराष्ट्र

राष्ट्र म्हणजे काय? राष्ट्रनिर्मिती कशी होते? राष्ट्रीयत्वाची जडणघडण

‘संयुक्त महाराष्ट्र’ या आपल्या पुस्तकात दि. के. बेडेकर यांनी १९४७ सालीच राष्ट्र कसे निर्माण होते? राष्ट्र कशाला म्हणायचे? हे अगदी वस्तुनिष्ठपणे विशद केले आहे. बेडेकर यांनी मांडलेल्या या संकल्पनांचा …
मराठी महाराष्ट्र

महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व! दि. के. बेडेकर यांच्या संकल्पनांचे विश्लेषण

महाराष्ट्राचे राष्ट्रीयत्व म्हणजे काय? मुळात महाराष्ट्राला स्वतःचे स्वतंत्र राष्ट्रीयत्व आहे का? याचा स्पष्टसा खुलासा आजही महाराष्ट्राच्या समाजमनात झालेला दिसत नाही. दि. के. बेडेकर यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ (१९४७) या आपल्या …
मराठी महाराष्ट्र

कठीण समय येता ‘महाराष्ट्र धर्म’ कामास येतो

आजकाल ’महाराष्ट्र धर्म’ हा शब्दप्रयोग कधी नव्हे इतका वारंवार कानावर पडतो आहे आणि सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना महाराष्ट्र धर्माची साद घातली जात आहे. त्यात कॉग्रेस विचारसरणीच्या नेत्यांच्या, पत्रकारांच्या तोंडून …