गुणवत्ता वाढवली, तर सत्ता वृद्धिंगत होईल Enhancing Capabilities will Increase Power

आपण समजतो तितके हतबल आपण कधीच नसतो. आपले प्रत्येकाचे एक छोटे-मोठे प्रभावक्षेत्र असते. ते विचारात घ्यावे. हे प्रभावक्षेत्र आपल्या सत्तेने आणि गुणवत्तेनेच चालेल याची दक्षता घेतल्यास परिस्थिती आश्वासक वाटेल आणि आत्मविश्वासही वाढेल. आपण आपली गुणवत्ता वाढवली, तर आज ना उद्या सत्ताही वृद्धिंगत होईल.

We are never as helpless as we perceive ourselves to be. Each of us has a sphere of influence, big or small, which must be acknowledged. If we ensure that this sphere operates with our competence and capability, the situation will appear more promising, and our confidence will grow. By enhancing our capabilities, power too will inevitably increase over time.

गुणवत्तेने प्रभावक्षेत्र आणि सत्ता वाढेल
गुणवत्तेने प्रभावक्षेत्र आणि सत्ता वाढेल

Discover more from Rohan J

Subscribe to get the latest posts sent to your email.