मूळ निष्ठा मराठी महाराष्ट्राशी नाही Primary Allegiance does not Lie with Marathi Maharashtra

ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठी सोडून इतर भाषेत शपथ घेतली, त्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी आपली मूळ निष्ठा ही मराठी महाराष्ट्राशी नाही हे आपल्या कृतीतून अगदी स्पष्टपणे दाखवून दिलेले आहे. त्यामुळे आपणही त्यांना भाबडेपणाने आपले मानू नये.

Those who took the oath in a language other than Marathi in the Maharashtra Legislative Assembly have clearly demonstrated through their actions that their primary allegiance does not lie with Marathi Maharashtra. Therefore, we too should not naively consider them as our own.

मराठी
मराठी

Discover more from Rohan J

Subscribe to get the latest posts sent to your email.