Author: Rohan J

बुद्धिप्रामाण्य, Investor, अनुदिनीकार, लेखक, कवी पुस्तक (१) संगणकाची गोष्ट (२०१७)

Quotes

वैचारिकतेला अर्थकारणाची जोड Align Ideology with Economics

केवळ वैचारिकता असून उपयोगाची नाही, तर वैचारिकतेला अर्थकारणाची जोड देणे अत्यावश्यक आहे. #महाराष्ट्रधर्म Merely having ideological thinking is not enough; it is essential to align ideology with economics. #MaharashtraDharma
Quotes

माणूस प्रवृत्तीतून जगत असतो Humans Live Through Tendencies

पेशी कोणा प्राण्यातून जगतात, तसे माणूस प्रवृत्तीतून जगत असतो. माणसे येतात-जातात, प्रवृत्ती जगत राहतात. आपण कोणातून जगत आहोत याची ना पेशीला जाणीव असते, ना माणसाला. Cells live through organisms, …
Quotes

गुणवत्ता वाढवली, तर सत्ता वृद्धिंगत होईल Enhancing Capabilities will Increase Power

आपण समजतो तितके हतबल आपण कधीच नसतो. आपले प्रत्येकाचे एक छोटे-मोठे प्रभावक्षेत्र असते. ते विचारात घ्यावे. हे प्रभावक्षेत्र आपल्या सत्तेने आणि गुणवत्तेनेच चालेल याची दक्षता घेतल्यास परिस्थिती आश्वासक वाटेल …
मराठी महाराष्ट्र

कठीण समय येता ‘महाराष्ट्र धर्म’ कामास येतो

आजकाल ’महाराष्ट्र धर्म’ हा शब्दप्रयोग कधी नव्हे इतका वारंवार कानावर पडतो आहे आणि सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांना महाराष्ट्र धर्माची साद घातली जात आहे. त्यात कॉग्रेस विचारसरणीच्या नेत्यांच्या, पत्रकारांच्या तोंडून …